17 डिसेंबर च्या चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपात
जे विमानतळ लवकरच चार धावपट्टी असलेले देशातील पहिले विमानतळ बनणार आहे - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
• डेटा अॅनालिटिक्स कंपनी YouGov च्या सर्वेक्षणानुसार, ज्यांना जगातील 20 सर्वाधिक प्रशंसनीय लोकांमध्ये प्रथम स्थान मिळाले आहे - अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा
• सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी NTPC ने सिंहाद्री आंध्र प्रदेश येथे 'सिंगल फ्युएल-सेल आधारित ग्रीन हायड्रोजन मायक्रो-ग्रिड' प्रकल्प सुरू केला आहे.
• केंद्र सरकारने 15 डिसेंबर 2021 रोजी प्रॉडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह (PLI) योजनेसाठी तब्बल 76,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
• भारतातील विजय दिवस दरवर्षी 16 डिसेंबर रोजी साजरा केला जातो
• अलीकडेच 'चीफ ऑफ स्टाफ कमिटी' चे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे - जनरल एम एम नरवणे
• केंद्रीय मंत्रिमंडळाने विवाहासाठी महिलांचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
• अलीकडेच ज्या देशाचा दिग्गज फुटबॉलपटू सर्जिओ अग्युरोने वयाच्या अवघ्या ३३व्या वर्षी फुटबॉलला कायमचा निरोप दिला - अर्जेंटिना