24 सप्टेंबर 2021 च्या चालू घडामोडी ठळक स्वरूपात...
✴️ राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ लिमिटेड चे अध्यक्ष-कम-व्यवस्थापकीय संचालक (CMD) या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे-अलका नांगिया अरोरा
✴️ IPL च्या कोणत्याही एका संघाविरुद्ध एक हजार धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे - रोहित शर्मा
✴️ अलीकडेच ज्या राज्यात जगातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन कझा - हिमाचल प्रदेश मध्ये झाले
✴️ संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेच्या मते, ज्या देशात 16 दशलक्ष लोक "उपासमारीच्या दिशेने जात आहेत" - यमन
✴️ संशोधनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थांचे पेटंट शुल्क एवढ्या टक्क्यांपर्यंत कमी केले आहे- 80%
✴️ संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच भारतीय सैन्यासाठी एवढे अर्जुन टँक MK-1A हेवी व्हेइकल फॅक्टरी चेन्नईला आदेश दिला आहे–118
✴️ पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे - अनिरुद्ध तिवारी
✴️ अलीकडेच ज्या अभिनेत्याला युनायटेड किंगडमच्या रॉयल नेव्हीमध्ये 'ऑनररी कमांडर' म्हणून नियुक्त करून सन्मानित करण्यात आले आहे - डॅनियल क्रेग
वाचा: MPSC, UPSC, NDA, पोलीस भरती, शिक्षक भरती, ई. साठी उपयुक्त 24 सप्टेंबर 2021 च्या चालू घडामोडी ठळक स्वरूपात...
==============◆================
अशाच तपशीलवार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खालील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा