शैक्षणिक पात्रता:
इयत्ता 1ली ते 5वी (पेपर I): (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) D.T.ED
इयत्ता 6वी ते 8वी (पेपर II): (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) B.A./B.Sc.Ed. किंवा B.A.Ed./B.Sc.Ed.
फीज
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021
प्रवेशपत्र: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2021
परीक्षा:
पेपर I: 10 ऑक्टोबर 2021 (10:30 AM ते 01:00 PM)
पेपर II: 10 ऑक्टोबर 2021 (02:00 PM ते 04:30 PM)
अधिकृत जाहिराती साठी इथे क्लिक करा
अधिकृत website साठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
परीक्षा पॅटर्न (पेपर 1)
परीक्षा पॅटर्न (पेपर 2)
अभ्यासासाठी महत्वाची पुस्तके
१) परिपूर्ण मराठी व्याकरण 3686 वास्तुनिष्ठ प्रशंसाह 14वी आवृत्ती.
२) संपुर्ण इंग्रजी व्याकरण 3500 वास्तुनिष्ठ प्रशन्नसह 11 वी आवृत्ती
३) संपुर्ण बालमानशास्त्रशास्त्र व अध्यापनशास्त्र TET व CTET पेपर 1 व 2 (मराठी)
४) MH -TET पेपर 2 - सामाजिक शास्त्र व
गणित/विद्या - (मराठी)
५) Fasttrack Maths – सतीश वासे यांचे मराठी edition
६) मागील 2014 ते 2018 solved प्रश्न संच
================◆==================
विनंती
अशाच तपशील वार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खालील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा