नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज, 7 सप्टेंबर रोजी neet.nta.nic.in वर National Eligibility cum Entrance Test undergraduate (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा अंडरग्रेजुएट) NEET UG निकाल 2022 घोषित करेल. ताज्या अपडेटनुसार, NTA ने सांगितले की NEET UG 2022 चा निकाल संध्याकाळी 6 ते 8 च्या दरम्यान असेल. निकालासोबत, NEET 2022 साठी Rankwise cutoff देखील जारी केला जाईल. NEET UG 2022 चा result ची Download लिंक सक्रिय झाल्यावर, खाली दिलेल्या link वर click करा
NEET UG 2022 च्या scorecard मध्ये उमेदवाराचा वैयक्तिक तपशील, विषयानुसार गुण, एकूण गुण, ऑल इंडिया कोटा (AIQ) rank आणि percentile यांचा उल्लेख असेल. Result सह, NTA अधिकृत वेबसाइटवर NEET 2022 अंतिम ANSWER KEY देखील प्रकाशित करेल. NEET 2022 साठी NTA ने प्रकाशित केलेली अंतिम ANSWER KEY PDF स्वरूपात उपलब्ध असेल आणि त्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही. यावर्षी,National Eligibility cum Entrance Test undergraduate म्हणजेच NEET UG ही एकमेव सर्वात मोठी UG वैद्यकीय प्रवेश परीक्षा 17 जुलै 2022 रोजी पेन आणि पेपर मोडमध्ये घेण्यात आली होती.