13 ऑक्टोम्बर 2021 च्या चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपात
✴️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार- अमित खरे
✴️RBI ने Srei Infra च्या ऑडिटर हरिभक्ती अँड कंपनी LLP ला कोणत्याही प्रकारच्या ऑडिटशी संबंधित कामासाठी वर्ष -दोन वर्षे बंदी घातली आहे
✴️ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताचा आर्थिक विकास दर या आर्थिक वर्षात 9.5 टक्के इतका असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
✴️ 13 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन साजरा केला जातो
✴️ पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) नवीन सहसचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे - मीरा मोहंती
✴️ उच्च न्यायालय ज्याने 12 ऑक्टोबर 2021 रोजी राकेश अस्थाना यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली - दिल्ली उच्च न्यायालय
✴️ ज्या देशाने जगातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग ट्रेन सुरू केली - जर्मनी
✴️ न्यायमूर्ती अकील कुरेशी यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली - राजस्थान उच्च न्यायालय