पदांची संख्या- 339
1) भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 153 (DE) - 100
2) भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro - 22
3) हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 212 F(P) Course -32
4) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 116th SSC (Men) Course (NT) -169
5) ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-30th SSC Women (Non-Technical) Course - 16
नोकरीचे ठिकाणं - भारत भरात कुठेही
पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले आहे. वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, आपण अधिकृत जाहिरात पाहू शकता.
महत्वाच्या तारखा-
अर्ज सुरू करण्याची तारीख - 04 ऑगस्ट
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट
निवड प्रक्रिया कशी असेल?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्जाची फीज...
सामान्य / ओबीसी- 200 रुपये
एससी/ एसटी/ महिला - फी नाही
याप्रमाणे करा अर्ज...
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 24 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी, आपण अधिकृत जाहिरात पाहू शकता.
Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
================◆==================
विनंती
अशाच तपशील वार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खलील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा