• अलीकडेच वरिष्ठ अधिकारी ज्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयात नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे - अपूर्व चंद्र
• भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला तब्बल एवढ्या रुपयांचा दंड ठोठावला आहे कारण त्याने अन्यायकारक व्यापार पद्धती केल्या आहेत. -200 कोटी रुपयांचा
• भारत आणि ज्या देशाने 20 ऑगस्ट 2021 रोजी एके -103 रायफल्स खरेदी करण्याचा करार केला आहे - रशिया
• केनियाची राजधानी नैरोबी येथे 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अमित खत्रीने 10,000 मीटर चालण्यात जे पदक जिंकले आहे - रौप्य पदक
• केंद्र सरकारने नवनिर्मित सहकार मंत्रालयाचे सहसचिव पदी यांची नियुक्ती केली आहे - अभयकुमार सिंह
• उत्तर प्रदेश सरकारने राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव या माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने ठेवण्याचे जाहीर केले आहे.- कल्याण सिंह
• केंद्र सरकारने तब्बल एवढ्या रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइनची(National Monetisation Pipeline) घोषणा केली आहे. -6लाख कोटी रुपये
• वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, देशातील पहिला स्मॉग टॉवर शहर येथे बसवण्यात आला आहे - दिल्ली
================◆==================
विनंती
अशाच तपशील वार माहिती साठी आणि पोलीस भरती MPSC, UPSC, SSC CGL, SSC CHSL, NDA व इतर सर्व स्पर्धा परीक्षे मध्ये विचारले जाणारे current affairs आणि नोकरी च्या जाहिराती आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमची website ला follow करा आणि whatsapp group join करा आणि मित्रांना add करा किंवा त्यांच्याशी हा msg share करा
खालील बटण दाबून आमचा Whatsapp & Telegram group जॉईन करा